HW News Marathi
व्हिडीओ

“तुरुंग तुमच्या बापाचं आहे काय?” Sanjay Raut संतापले

देशातील अनेक कंपन्या विकल्या गेल्या, त्यांचे खासगीकरण केले. त्याचप्रकारे तुरुंगाचेही खासगीकरण झाले आहे का? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे. देशात रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सगळ्याचे खासगीकरण झाले आहे. इतकेच काय तर ईडी, एनसीबी,सीबीआय हे मागील काही काळापासून ज्या प्रकारचे काम करत आहेत. त्यावरुन तरी त्यांचे खासगीकरण झाले असे असेच चित्र दिसत आहे. रोज सकाळी उठून भाजप नेते याला किंवा त्याला तुरुंगात टाकू असं म्हणतात तेव्हा देशातील तुरुंगाचे खासगीकरण झाले आहे का असा प्रश्न पडतो.

#SanjayRaut #Shivsena #NawabMalik #NCB #SameerWankhede #NCB #NCP #MohitKamboj #BJP #HwnewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

National Youth Day कलेची सांस्कृतिक युवागिरी

News Desk

कितीही मोदी कार्ड वापरा, मुंबईत शिवसेनाच येणार! – Sanjay Raut

News Desk

भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसने महत्त्वाची भूमिका निभावली !

News Desk