HW News Marathi
व्हिडीओ

MNS Dombivali | डोंबिवलीचा गड हा मनसेचं जिंकणार..

सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्र नवनीर्माण सेनासुद्धा या मैदानात उतरली आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे मनसे उमेदवार मंदार हळबे यांनी डोंबिवलीचा गड जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी … #MNS #Dombivali #BJP #Vidhansbha2019

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आधी कांगारूसारख्या उड्या मारून गेल्या अन्…”; Kishori Pednekar यांनी Chitra Wagh यांना डिवचलं

News Desk

“मुख्यमंत्री शिंदे सुद्धा रिक्षा चालक होते, त्यांनी आमचा विचार करावा”, मुंबईतल्या रिक्षा चालकांची मागणी

Seema Adhe

Sanjay Raut Press conference | देवेंद्रजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दाखवा…राऊतांचे थेट आव्हान!

Arati More