HW News Marathi
व्हिडीओ

MNS Flag | मनसेचा नवा झेंडा अडचणीत?

शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा पक्षाचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्य निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. संभाजी ब्रिगेडसह राज्यातील इतर संघटनांच्या तक्रारीची दखल घेऊन आयोगानं हे पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाचा अंदाज घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अलीकडंच झालेल्या पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात आपली राजकीय भूमिका बदलली. ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा आहे. त्यास राज्यातील काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. तसंच, निवडणूक आयोगाकडं तक्रारही केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शत्रुत्व विसरून Eknath Khadse, Girish Mahajan जळगावात एकत्र!’ही’ निवडणुक एकत्र लढणार?

News Desk

Sambhajiraje Chhatrapati यांना राज्यसभेत BJP ने डावलल तर Sanjay Raut यांनी दिलं खंबीर समर्थन !

News Desk

पठ्ठ्याने शरद पवारांवर PHD पूर्ण केली! मात्र स्वभावाचा अंदाज येईना…

News Desk