नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेला धक्का दिलेल्या भाजपला देखील आता धक्का बसण्याची शक्यता आहे.दरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा कि आता एकीकडे शिवसेना – भाजपमध्ये सुरु असलेलं हे राजकारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपर्यंत पोहोचले आहे. वसंत गिते यांच्या या मिसळ पार्टीनंतर मनसेत गटबाजी विकोपाला गेल्याचे म्हटले जात आहे. पक्षाचे आदेश झुगारुन पार्टीला हजर राहिलेल्या मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम यांनी दिला आहे. हा प्रकार नेमका काय ? जाणून घेऊया
#VasantGite #Nashik #RajThackeray #BJP #MNS #DevendraFadnavis #ChandrakantPatil
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.