राज्यात एकीकडे कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्य सरकार आणि प्रशासन त्याअनुषंगाने कडक निर्बंध लावून सूचना करत असताना दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्ष राज्य सरकारविरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. १ मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे हाच धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री, मंत्री, महापौर यांच्यावर बोचऱ्या टीका करत अनेक शंका उपस्थित करत सवाल केले आहेत. आम्ही संदीप देशपांडे यांच्याशी याच पार्श्वभूमीवर बातचीत केलीये.. पाहूया.
#RajThackeray #MNSAdhikrut #SandeepDeshpande #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #MNS #Shivsena #AjitPawar #JayantPatil #NCP #Congress #SharadPawar