HW News Marathi
व्हिडीओ

मनसेचं इंजिन घेणार ‘भरारी’ असं असेल अभियान

येणाऱ्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार “”घे भरारी”” हे अभियान राबविले जाणार. प्रत्येक विधानसभेमध्ये ठिकठिकाणी याचे मेळावे आणि सभा घेतल्या जाणार. मुळ प्रश्नांना भरकवटण्याचा प्रयत्न अनेक पक्षांकडुन केला जात आहे. जनतेच्या मुळ समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याच्यावर आवाज उठवणं या सगळ्या गोष्टीकरण्यासाठी ‘घे भरारी’ अभियान होणार.

#MNS #SandeepDeshpande #RajThackeray #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Beed | राज्य सरकारकडून जमावबंदीचे सक्त आदेश असतानाही बीडमध्ये आंदोलन

Gauri Tilekar

Congress Manifesto 2019 | कॉंग्रेसने लोकांना पुन्हा उल्लू बनवण्याचं काम केल !

News Desk

“कोणी काही म्हणो, हा महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प”; Uday Samant यांचा विश्वास

News Desk