HW News Marathi
व्हिडीओ

संपूर्ण राज्यात दिवसभर ‘मनसे’चा राडा, वाढीव वीजबिलाविरोधात सरकारला ‘झटका’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लोकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलांच्या माफीबाबत राज्यातील विरोधात ठाकरे सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरामध्ये वीजबिलवाढीविरोधात महामोर्चा काढण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले. याचाच घेतलेला आढावा

#RajThackeray #UddhavThackeray #ElectricityBill #MNS #MahaVikasAghadi #Covid19 #Corona #NitinRaut #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil #ChandrashekharBawankule
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयचा निकाल आमच्या बाजूनेच असेल!

News Desk

“फार अभ्यास नको,ओझं होईल!”; Sanjay Raut यांचा Bhagat Singh Koshyari यांच्यावर बोचरा निशाणा

News Desk

मुंबई काँग्रेसचा नविन अध्यक्ष कोण होणार ? ’ही’ नाव आहेत चर्चेत !

News Desk