HW News Marathi
व्हिडीओ

Raj ठाकरेंमुळे जितेंद्र Awhad आता मंदिरात जातात; MNS ची बोचरी टीका

जितेंद्र आव्हाड नास्तिक असून सुद्धा राज ठाकरेंमुळे आता मंदिरात जात आहेत. आता त्यांनी अयोध्येला भगवी टोपी घालून आमच्या सोबत यावे. आम्ही ट्रेन ने जाणार आहोत तुमची ही एक सीट बुक करू आम्हाला विचारण्यापेक्षा जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरे जे अयोध्येला जाऊन आलेत आणि आता आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत त्यांना विचारावे.

#JitendraAwhad #RajThackeray #GajananKale #UddhavThackeray #AdityaThackeray #MNS #RamMandir #Ayodhya #NCP #MVA #BJP

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“प्राणघातक हल्य्या प्रकरणी रोहिणी खडसेंचं शिवसेनेकडे बोट

News Desk

Rahul Gandhi | काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आता मी नाही !

Atul Chavan

Prakash Mehta Vs Parag Shah| भाजप कार्यकर्त्यांनी फोडली भाजप उमेदवाराचीचं गाडी,अंतर्गत गटबाजी उघड!

Arati More