HW News Marathi
व्हिडीओ

भोंग्याचा प्रतीकात्मक केक कापून मनसेचे Avinash Jadhav यांनीं वाढदिवस साजरा केला !

सध्या राज्या मध्ये भोंग्याचा राजकारण सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. माशीदीबाहेरचे भोंगे काढा अन्यथा आम्ही माशीदि बाहेर मानुमन चलिसांच पठन करू अस आव्हान मनसे अध्यक्ष राज थकरे यांनी दिलय . तर ह्याच पार्श्वभूमीवर भोंग्याचा प्रतीकात्मक केक कापून मनसेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनीं वाढदिवस केला साजरा

#MNS #RajThackeray #AvinashJadhav #Thane #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mumbai Police यांना हक्काची घरं मिळावी म्हणून BJP आक्रमक!

News Desk

Jammu And Kashmir | मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द !

Gauri Tilekar

बच्चू कडूंचा अपघात की सत्ताधाऱ्यांकडून घातपात? Amol Mitkari यांचा सवाल

News Desk