HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray हिंमत असेल तर…; Kirit Somaiya यांचं चॅलेंज

श्रीजी होम्सचा खरा मालक कोण , हे लपवण्यासी लेयर तयार करण्यात आली , मनी लांड्रींग प्रकरणी इडीने कारवाई करावी असं आश्वासन दिलंय. आदीत्य ठाकरेंचा ७ कोटींचा कोमोस्टाॅक एक्सचेंजचा घोटाळा आहे. संजय राऊत हे बोलवते धनी, ऊद्धव ठाकरे हे मास्टरमाईंड. ऊद्धव ठाकरे हिम्मत असेल तर माझ्याशी आमने सामने चर्चा करा. माझं चॅलेंज आहे.

#SanjayRaut #KiritSomaiya #AdityaThackeray #UddhavThackeray #YashwantJadhav #ShivSena #BJP

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांचा खर्च वाढला की अर्थव्यवस्थेला हातभार लागणार ! | Rahul Gandhi | Abhijit Banerjee

Gauri Tilekar

शूर्पणखा नको अशी भूमिका घेणाऱ्या Chitra Wagh याचं Rupali Chakankar यांच्यासाठी अभिनंदनाचं ट्विट

News Desk

“विजय हा ShivSena आणि Uddhav Thackeray यांचाच होणार”, Sanjay Pawar यांना विश्वास

News Desk