HW News Marathi
व्हिडीओ

पुढील 8 दिवस Mount Mary जत्रेचा उत्साह, वांद्रात जत्रेला भाविकांची मोठी गर्दी

आजपासून मुंबईतील सुप्रसिध्द माऊंट मेरी जत्रेला सुरुवात झाली आहे. पुढील आठ दिवस म्हणजे 11 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या जत्रेला ‘वांद्रे महोत्सव’ असंही म्हटलं जातं. 100 वर्षापूर्वी पासून या जत्रेची परंपरा आहे. ख्रिश्चन समाजात या जत्रेला विशेष महत्व आहे. मुंबईसह लांबून लोक या जत्रेत सहभागी होवून आनंद लूटतात आणि माऊंट मेरीचं दर्शन घेतात.

#MountMary #Bandra #Fair #Feast #NoRestrictions #Fungames #Mumbai #Festivals #HWNews #Mary #HillRoad #PaliHill #Mumbai #Christian #Mela #Christianity #JesusChrist

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Khadse| “सभागृहातला मी सर्वात भ्रष्ट आमदार” – खडसे विधानसधेत भावनिक..

Arati More

राज्य सरकारला ‘ती’ चूक उमगली; राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख हटवला

Manasi Devkar

लोकसभेत Amol Kolhe यांचं पुन्हा एक दमदार भाषण! तालिका अध्यक्षही म्हणाले, “नावच अमोल”

News Desk