HW News Marathi
व्हिडीओ

Mukul Wasnik Congress | मुकुल वासनिक ‘अर्थ’पूर्ण बोलणी करुन उमेदवारी देतात !

मलकापूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढण्यासाठी मी तीन वेळा उमेदवारी मागितली मात्र काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक हे उमेदवारीसाठी अर्थव्यवहार करतात असा आरोप करत काँग्रेसचे नेते बलदेवराव चोपडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून शिवसेनेच्या डोळ्यात खुपतंय ! राममंदिर निर्माणासाठीच्या वर्गणीवरून भाजप-शिवसेनेत जुंपली

News Desk

पहा राम कदमांच्या वक्तव्यावर काय म्हणाले संजय निरुपम

News Desk

माझं आणि मुख्यमंत्र्यांचं जरी जमत नसलं तरी…; Ramdas Athawale यांचं गावकऱ्यांना आश्वासन

News Desk