HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai | पाणपोईंना पाण्याची गरज

गेल्या अनेक वर्षांपासुन मुंबईत अनेक पानपोया उभारण्यात आल्या आहे. अगदी इंग्रजांच्या काळापासुन पाण्याची सोय व्हावी यासाठी त्याकाळी ठीकठीकाणी पाणपोई उभारल्या होत्या मात्र त्याच पाणपोई आता धुळखात,बंद पडलेल्या आहेत…मुंबईत अशा अनेक पाणपोई बंद अवस्थेत आहेत अनेक लोक या पाणपोई सुरू करण्यात याव्यात अशी मागणी करत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Congress चे 10 आमदार बहुमत चाचणीला का हजर नव्हते?, Yashomati Thakur म्हणाल्या…

News Desk

मुंबईत ‘Sunday Street’ला Akshay Kumar आणि गृहमंत्री Dilip Walse Patil यांची उपस्थिती

News Desk

“मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो”- Devendra Fadnavis

News Desk