HW Marathi
व्हिडीओ

Mumbai Police | ३० वर्षांनंतर केलेल्या गुन्ह्याची मुंबई पोलिसाकडून कबुली |


असे म्हटले जाते की प्रत्येक व्यक्तीला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा कधीकधी मिळते . असेच काहीसे मुंबई पोलिसांच्या माजी डीसीपीच्या बाबतीत घडले. आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देताना हा सर्व प्रकार सीटीव्ही कॅमेर्‍यावर कैद झाला आहे. हे कबुली त्याने लोकांची वाहवा मिळवण्यासाठी दिली . हा व्हिडिओ गेल्या वर्षी रेकॉर्ड केला गेला होता, परंतु तो आता समोर आला आहे.या डीसीपीचं नाव भीमराव सोनावणे …या सेवानिवृत्त डीसीपीने कस्टोडियल डेथ म्हणजे तुरूंगात मृत्यु झालेल्या आरोपीने आत्महत्या केली असल्याचा बनाव करून त्याने घटनेपासून स्वत: ला कसे वाचवले याचा सखोल खुलासा केला.#MumbaiPolice #DCP #CCTVFootage

Related posts

Nilam Gorhe Shivsena | “मराठी भाषा सक्तीसाठी कायदा करणार “

Arati More

Buldhana Constituency | महाराष्ट्रातील ‘या’ ५ गावात मतदानावर बहिष्कार

Atul Chavan

Bhai Jagtap | गोपाळ शेट्टींना माज चढलाय !

News Desk