HW News Marathi
व्हिडीओ

7 कोटी बनावट नोटा मुंबई पोलिसांकडून जप्त, 7 जणं पोलीस कोठडीत

“मुंबई शहरात बनावट चलनी नोटा छापून रोजच्या व्यवहारात आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे. चार व्यक्ती 2000 रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी दहिसरमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्या व्यक्तीची झडती घेतल्यानंतर मोठे रॅकेट उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्यांना 31 जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

#CrimeBranch #MumbaiPolice #FakeNote #Dahisar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या मंत्रिमंडळात दानवेंना लागली लॅाटरी तर आठवलेंचं नशिब फळफळलं!

News Desk

टॅक्स न भरता ‘हे’ लोकं महाराष्ट्रात गाड्या चालवतात!; MNS च्या Sanjay Naik यांचा संताप

News Desk

शेती विधेयकावरून सुरू असलेल्या वादावर शरद पवार करणार अन्नत्याग! #SharadPawar

News Desk