HW News Marathi
व्हिडीओ

पोलिसांकडून बनावट TRP रॅकेट उद्ध्वस्त, रिपब्लिक टीव्हीची चौकशी सुरू!

मुंबई पोलिसांनी मोठा TRP घोटाळा उघड केला आहे. यात तीन टीव्ही चॅनल्स आहेत. अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचेही यात नाव आले आहे. या टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही आणि अन्य दोन टीव्ही चॅनल्सचा सहभाग आढळल्याने त्यांचा तपास सुरु आहे असे मुंबईच पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी गुरुवारी सांगितले. रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तक आणि संचालकांना लवकरच समन्स बजावले जाईल असे त्यांनी सांगितले.
#ParambirSingh #ArnabGoswami #RepublicTv #TRPScam #MumbaiPolice #TRP
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar यांनी ऐकले नाही तर त्यांना सांगावे लागेल,Sanjay Raut यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा!

News Desk

सोशल मीडिया केंद्र सरकारच्या दबावाखाली आहे! – Sanjay Raut

News Desk

शरद पवार म्हणतात तसं, “सत्ता गेल्याने नैराश्यातून केंद्रिय यंत्रणांचा सासेमिरा लावला!”

News Desk