HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईच्या मतदार यादीत घोळ | Sanjay Nirupam

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बोगस मतदारांचा सूळसुळाट असेल आणि ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितल आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एकाच व्यक्तीच्या नावे ११ ते १३ मतदान ओळखपत्र आढळून आलेले आहेत. संजय निरुपम यांनी दिली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकार आता बहुधा फक्त फेसबूकवरच चालणार ! | Radhakrishna Vikhe Patil | Uddhav Thackeray | BJP

Arati More

भाजपकडून मिळालेल्या ‘त्या’ ऑफरच्या चर्चेबाबत Vishwajeet Kadam यांचा खुलासा

News Desk

Devendra Fadnavis, Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांवर पलटवार

News Desk