HW News Marathi
व्हिडीओ

आज BMC चा अर्थसंकल्प! मुंबईकर म्हणतात, “आम्हाला खुश करण्यापेक्षा जरा..”

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज (३ फेब्रुवारी) आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही मुंबई महापालिकेचे ऑनलाईन बजेट सादर होणार आहे. दरम्यान, आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचं बजेट काय असणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काय असणार? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मुंबईकरांना काय वाटतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी.

#KishoriPednekar #UddhavThackeray #BMCBudget #Shivsena #AadityaThackeray #Mumbai #BMC #BJP #AshishShelar #MVA #Budget2022 #BudgetSession

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन मरायचं का?, Raigad मधील ‘या’ गावात भीषण पाणीटंचाई

News Desk

Ajit Pawar ते Sanjay Raut; का ढळतो इतक्या बड्या नेत्यांचा तोल?

News Desk

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबरला, ‘सामना’चे वृत्त

Gauri Tilekar