HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar ते Sanjay Raut; का ढळतो इतक्या बड्या नेत्यांचा तोल?

राज्य असो वा देश, वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही संपायचं नाव घेत नाहीय. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्याचं राजकारण नेहमीच सुसंस्कृत राहिलंय. प्रत्येक नेत्यांचे एकमेकांशी वैयक्तिक संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे राहिले आहेत. मात्र, राजकीय पातळीवर जेव्हा हे नेते एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीच्या टीका करतात तेव्हा निश्चितच सर्वांचं लक्ष वेधलं जातं.

#SanjayRaut #AjitPawar #AshishShelar #NarayanRane #PravinDarekar #Maharashtra #MVA #BJP #MaharashtraPolitics #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ती’ चूक व्हायरल; NCP चा आमदार धाय मोकलून रडला

News Desk

कोण होणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? ‘ही’ नावं चर्चेत

Manasi Devkar

मला धमकी देणारा जन्माला आला नाही ! संजय राऊतांची पत्रकार परिषद 

News Desk