HW News Marathi
व्हिडीओ

२ महिन्यांत हादरलं MVA सरकार! ED, IT धाडींचे चक्र वेगात; पुढचे टार्गेट कोण?

महाविकासआघाडीच्या सरकारचा संपूर्ण अडीच वर्षांचा कार्यकाळ आपण पाहिला तर ह्यात सातत्याने कोणत्या ना कोणत्या नेत्यावर आणि मंत्र्यावर केंद्रिय तपास यंत्रणांकडून कारवायांचं सत्र सुरूच आहे आणि आपल्यापुढे अशी अनेक नावं आहेत. परंतु, आता गेल्या २ महिन्यांत हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांच चक्र अधिक वेगाने फिरताना दिसतंय. ह्यात विशेष टार्गेटवर शिवसेना दिसतेय तर अन्य दोन अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही नेते अडचणीत आले आहेतच. जाणून घेऊया गेल्या२ महिन्यांत अडचणीत आलेल्या ह्याच काही नेत्यांची नावं आणि त्यामागची कारणं

#SanjayRaut #SharadPawar #ED #UddhavThackeray #ITRaid #NawabMalik #AnilParab #NanaPatole #AnilDeshmukh #KiritSomaiya #ModiGovernment #NarendraModi #ShreedharPatankar

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंनी भाजपला दिला ‘हा’ दणका!

News Desk

शरद पवार म्हणतात तसं, “सत्ता गेल्याने नैराश्यातून केंद्रिय यंत्रणांचा सासेमिरा लावला!”

News Desk

Eknath Shinde MNS कार्यालयात; राजकीय चर्चांना उधाण

Chetan Kirdat