HW News Marathi
व्हिडीओ

BJP मध्ये असताना माझे फोन टॅप झाले; Eknath Khadse यांचा आरोप

फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर आरोप होते की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केला असल्याचा आरोप आहे. याप्रकरणात रश्मी शुक्ला यांची मार्च महिन्यात दोन वेळा चौकशी देखील करण्यात आली होती.

#PhoneTapping #RashmiShukla #EknathKhadse #DevendraFadnavis #NCP #MVA #BJP

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचा वापर फक्त मतांसाठी होतो; राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी Banjara समाज आक्रमक

News Desk

अन् क्षणार्धात पूर्ण भिंत कोसळली; घाटकोपर पंतनगरमधील घटना

Manasi Devkar

“…तर मी मंत्री आहे हे विसरून जाईन”, Jitendra Awhad यांचा मोठा इशारा, ठाण्याचं राजकारण पेटलं

News Desk