HW News Marathi
व्हिडीओ

“आधी मला बोलू द्या !” नाना पटोलेंचा अत्यंत आक्रमक पवित्रा, सभागृह तहकूब करण्याची वेळ

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (४ मार्च) चौथा दिवस आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली आहे. विशेषतः भाजप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. तर विरोधकही तितकेच आक्रमक झाले. हि खडाजंगी इतकी वाढली कि अखेर सभागृह तहकूब करण्याची वेळ आली. पण हि आक्रमकता नेमकी कशासाठी ? मुद्दा काय होता ? पाहूया…

#NanaPatole #SudhirMungantiwar #AshishShelar #DevendraFadnavis #UddhavThackeray #Maharashtra #MahaVikasAaghadi #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sambhajiraje Chhatrapati यांच्यासाठी Sanjay Raut राज्यसभेत मंत्र्यांशी,सभापतींशी भिडले!

News Desk

Prakash Ambedkar VBA | आता आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नाही !

Gauri Tilekar

कृषिमंत्री यांनी साजरी केली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत Diwali

Manasi Devkar