महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच नाना पटोले यांची नियुक्ती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, HW मराठीने नाना पटोले यांच्याशी बातचीत करून महाराष्ट्र काँग्रेसच्या पुढच्या रणनीतीबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी नाना पटोलेंनी भाजप नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. “पुन्हा येईन, पुन्हा येईन” बास आता ! लोकं हसं उडवतायत”, असा टोला नाना पटोलेंनी फडणवीसांना लगावला आहे. पाहूया नाना पटोलेंशी केलेली खास बातचीत
#NanaPatole #DevendraFadnavis #SharadPawar #BJP #NCP #Congress #Maharashtra #MahaCongress #ChandrakantPatil #BalasahebThorat