HW News Marathi
व्हिडीओ

मतदारांना आता EVM सोबत मिळणार मतपत्रिकेचाही पर्याय ? काय आहेत नाना पटोलेंच्या सूचना

स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएमव्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाने कायदा करावा अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत. ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदानाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हा विचार करत आहे. नेमक्या सूचना काय ? पाहूया

#NanaPatole #EVM #BallotPaper #Maharashtra #MahaVikasAaghadi #Maharashtra #AjitPawar #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Kalidas Kolambkar may join BJP | काँग्रेस आमदार ‘कालिदास कोळंबकर’ भाजपमध्ये प्रवेश करणार ? “

Atul Chavan

“Sandeep Deshpande Exclusive | राजकारणात काहीही होऊ शकतं ! “

Gauri Tilekar

Eknath Khadse आमदार होऊ नये म्हणून Bhagatsingh Koshyari यांना हाताशी धरून भाजपची खेळी?

News Desk