HW Marathi
व्हिडीओ

Narayan Rane ,Raj thackeray | ‘निवडणुक पुढे ढकला’ राज ठाकरेंनंतर ‘या’नेत्याची मागणी..!


पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे भीषण अवस्था निर्माण झाली आहे. या पुरामुळे सांगली, कोल्हापूर भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. आता राज ठाकरेंपाठोपाठ खासदार नारायण राणे यांनी देखील राज्यातील विविध भागांमधील पूरपरिस्थिती पाहता निवडणूक पुढे ढकलवी, अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्गच्या पडवे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.#RajThackeray #NarayanRane #MNS #MaharashtraSwabhimaniPaksh

Related posts

Modi Government |अंतिम बजेटमध्ये करणार या घोषणा ?

News Desk

#RamMandir : अयोध्येत पोहचलेल्या शिवसैनिकांशी HW मराठीची खास बातचीत

Atul Chavan

Ramdas Athawale on Vanchit Aaghadi | वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही- रामदास आठवले

News Desk