HW News Marathi
व्हिडीओ

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर Narendra Modi सरकारचा मोठा खुलासा

महाराष्ट्रातून विदर्भ हा भाग वेगळा करून स्वतंत्र विदर्भ राज्याची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भवाद्यांकडून करण्यात येत आहे. या मागणीला राजकीय पाठबळ नसलं तरी याप्रश्नावर सातत्याने आंदोलने होत आली आहेत. अशावेळी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपची याबाबत नेमकी भूमिका काय, हा प्रश्न सातत्याने विचारला जात असून आज लोकसभेतील एका लेखी उत्तरातून ही भूमिका समोर आली आहे. ( Vidarbha State Proposal Update )

#NarendraModi #Parliament #Vidarbha #Maharashtra #LokSabha

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी”; Sanjay Raut यांची टीका

News Desk

कॅगच्या चौकशीवरून Arvind Sawant म्हणाले, “फक्त मुंबई नव्हे तर…!”

News Desk

“खरा मुख्यमंत्री कोण आहे, समजतच नाही”; Aditya Thackeray

News Desk