HW News Marathi
व्हिडीओ

Narendra Modi & Union Ministers | नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्र्यांनी केला ‘३९३ कोटींचा’ प्रवासखर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री तसेच राज्यमंत्र्यांनी गेल्या ५ वर्षांच्या काळात परदेशात आणि देशांतर्गत केलेल्या प्रवासावर तब्बल ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये इतका खर्च झालाय. त्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे विदेशातील दौऱ्यांवर सर्वाधिक खर्च झालाय. जो २९२ कोटी रुपये इतका आहे, तर देशांअंतर्गत प्रवासावर ११० कोटी रुपये खर्च झाला. अशी माहीती समोर आली आहे. माहिती आरटीआय कार्यकर्ते असेलले अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात या संदर्भातील माहिती मिळविलीय.#NarendraModi #unionministersofindia #AnilGalgali #RighttoInformationAct

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान”

News Desk

सरकारपुढे मोठे आव्हान! केंद्राने थकवले राज्याचे तब्बल तब्बल १ लाख कोटी

News Desk

“नितीश कुमारांनी मतदारांशी गद्दारी केली” – Raosaheb Danve

News Desk