HW Marathi
व्हिडीओ

Narendra Modi |शिवरायांच्या भूमीतले असूनसुद्धा जनतेला फसवून पवारांना झोप कशी लागते ?


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महारष्ट्र दौऱ्यावर आले होते. महाराष्ट्रातील त्यांची ही ४ थी सभा होती. अहमदनगर जिल्हयात आज लोकसभेचे नगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सभा घेतली. अहमदनगर मधील निरंकारी भवन जवळील प्रांगणात ही सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, गिरिश महाजन, दीलीप गांधी इत्यादी नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांनी शरद पवारांवर शरसंधान केलं. राष्ट्रवादी हे नाव लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी ठेवलं आहे का असं म्हणत त्यांनी पवारांवर टीका केली.

Related posts

KolhapurFlood | आम्ही घर सोडणार नाही…पूरग्रस्तांची भूमिका ..

Arati More

Prakash Aambedkar And Deve Gowda | ‘वंचित आघाडीला’महाराष्ट्रात ‘देवेगौडांची’ साथ..!

News Desk

ST आता मालवाहतुकीसाठी सज्ज

News Desk