HW News Marathi
व्हिडीओ

नवी मुंबई विमानतळ वाद : दि. बा. पाटलांच्या नावासाठी भूमिपुत्रांचा एल्गार ! सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वादाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.

#NewMumbaiAirport #UddhavThackeray #DBPatil #BalasahebThackeray #Shivsena #NewMumbai #ShivsenaMNS #RajThackeray #RajuPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराजांना अभिवादन करायचंय ना? मग प्रांगणात जा”; Shivjayanti वरून विधीमंडळात Ajit Pawar भडकले

News Desk

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचे आंदोलन मागे

swarit

37 तलवारी आणि कुकरी; औरंगाबादेत Courier ने एवढा शस्त्रसाठा कसा आला?

News Desk