HW News Marathi
व्हिडीओ

37 तलवारी आणि कुकरी; औरंगाबादेत Courier ने एवढा शस्त्रसाठा कसा आला?

औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा कुरियर कंपनीमार्फत मागवण्यात आलेल्या तलवारीसह शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्यानं खळबळ उडालीय. औरंगाबाद शहरामध्ये एकाच वेळी ३७ तलवारी आणि एक कुकरी औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. डीटीडीसी नावाच्या कुरियर कंपनीकडून एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या तलवारीने पोलिसही चक्रावले आहेत. यापूर्वी देखील दोन वेळा अशाच पद्धतीने कुरिअर कंपनीकडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात होता.

#Aurangabad #Crime #Weapons #DTDC #Courier #HomeMinister #DilipWalsePatil #UddhavThackeray #ShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये माफियाराज आहे, सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे: Pankaja Munde

News Desk

घाणीचे साम्राज्य नष्ट; Navi Mumbai मध्ये उभारले उड्डाणपुलाखाली Sports Complex

Chetan Kirdat

Jayant Patil यांचा Nana Patole यांच्यावर पलटवार!

News Desk