HW News Marathi
व्हिडीओ

Domestic Violence आणि extra marital affairs या आरोपावरून MNS च्या Gajanan Kale यांच्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात खुद्द त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार आणि अनैतिक संबंध असल्याचं म्हणत पोलिसात तक्रार दिली आहे. नवी मुंबईच्या नेरुळ पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आल्याने मनसेमध्ये देखील खळबळ माजली आहे. अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गजानन काळेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

#GajananKale #DomesticViolence #MNS #NaviMumbai #NaviMumbaiPolice #Atrocityact #politics #HWNewsMarathi #Atrocities #MumbaiPolice #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंचा निष्ठावंत आमदार टार्गेटवर?

News Desk

घटनापीठ म्हणजे काय?, ShivSena कुणाची? गुरुवारी ठरणार

Manasi Devkar

अनिल देशमुखांचं गृहमंत्रीपद जाणार का? राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया!

News Desk