HW News Marathi
व्हिडीओ

प्रकृतीच्या कारणास्तव Navneet Rana लीलावती रुग्णालयात; वकिलांची माहिती

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, नवनीत राणा यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

#NavneetRana #RaviRana #Matoshree #ShivSena #RanaLawyer #Advocate #AdvMishra #Amravati #KharPolice #BycullaPoliceStation #MumbaiPolice #HanumanChalisa #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar or Nitin Gadkari |कोण होणार मराठी पंतप्रधान ?

News Desk

Remedisiver औषधाने कोरोना बरा होणार ?

swarit

Homeless आहोत, कष्ट करून आम्हालाही चांगलं जगण्याचा अधिकार!

News Desk