HW Marathi
व्हिडीओ

Nawab Malik On BJP | …भाजपाच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल !


राष्ट्रवादी आमदार नवाब मलिकांनीही भाजपाला इशारा दिला आहे. नवाब मलिक म्हणाले की, शपथविधीपूर्वी नेत्यांची नावे घेण्याची प्रथा भाजपाची आहे. लोकसभा सदस्यांनी शपथ घेताना नेत्यांची नावे घेतली होती. असं असेल तर भाजपाच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल

Related posts

Narendra Modi |शिवरायांच्या भूमीतले असूनसुद्धा जनतेला फसवून पवारांना झोप कशी लागते ?

Atul Chavan

अयोध्येला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवनेरीवर

News Desk

Nitin Gadkari | शपथविधीनंतर नितिन गडकरींची पहिली पत्रकार परिषद

News Desk