014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी भुजबळांचा मोदी लाटेतदारुण पराभव केला होता. गेल्या साडेचार पाच वर्षात गोदावरीच्या पुलाखालूनबरेच पाणी वाहून गेले आहे. भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांनी घेरलेलेअसतानाही आणि जेलची हवा खावी लागलेली असतानाही नाशिककरांमध्ये आपणचलोकप्रिय असल्याचे सिद्ध करण्याची ही निवडणूक म्हणजे भुजबळ यांच्यासाठीएक संधी असेल. पुतणे समीर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिलीजाण्याची शक्यता आहे. मात्र ऐनवेळी छगन भुजबळ यांनाच मैदानात उतरवले जाऊशकते.छगन भुजबळ की समीर भुजबळ याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रवादीने घेतलेला नाही. #NCP #SameerBhujbal #ChaganBhujbal
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.