HW News Marathi
व्हिडीओ

NCP- Jayant Patil | महत्वाच्या जागांची उमेदवारी अजुनही गुलदस्त्यात!

१७व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज (१४ मार्च) लोकसभा उमेदवारांची पहिल यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीने पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. ही यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नवाब मलिक, हेमंत टकले उपस्थित होते. या यादीमध्ये महाराष्ट्रातील १० आणि लक्षद्वीपमधील १ अशा ११ नावांची घोषणा करण्यात आली आहे. #NCP #Loksabha2019 #JayantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार पडेल या भीतीने दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार नाही – Nana Patole

News Desk

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी!; राज्यात जोरदार रंगली श्रेयवादाची लढाई

News Desk

“एकमेकांच्या साथीने ही वाट सोपी होईल”; Neelam Gorhe यांच्याकडून ‘महिला दिना’च्या खास शुभेच्छा

News Desk