HW News Marathi
व्हिडीओ

बच्चू कडूंचा अपघात की सत्ताधाऱ्यांकडून घातपात? Amol Mitkari यांचा सवाल

Amol Mitkari: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांचा 425 वा जन्मोत्सव आज साजरा केला जात असून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे देखील या ठिकाणी आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं. मिटकरी म्हणाले की आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला की सत्ताधाऱ्यांकडून घातपात याची चौकशी केली पाहिजे. तसेच यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.

#AmolMitkari #BacchuKadu #KiritSomaiya #Buldhana #Jijamata #JijauJayanti #Jijau #Sindkhedraja #ED #NCP #HasanMushrif #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यांतर्गत एसटी सेवा मोफत नाहीच, सरकारचे घुमजाव | ST Bus | Anil Parab | Maha Governmet

Gauri Tilekar

अहमदनगरमध्ये जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार

News Desk

“शिशिकांत शिंदेंची किंमत १०० कोटी आहे काय ?” प्रवीण दरेकरांचा बोचरा सवाल

News Desk