HW News Marathi
व्हिडीओ

स्थगिती देण्यात आलेल्या कामांना लवकर मंजूरी द्यावी; Eknath Khadse यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

‘मुक्ताईनगरातील आपल्या कार्यकाळातील कामांना स्थगीती देण्यात आलेली आहे. तर आमदार चंद्रकांत पाटील हे कामे मंजूर करून ते न करता ठेकेदारांसोबत सेटलमेंट करतात. त्यांचा भाचा तुषार बोरसे कंत्राटदार असून त्यांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून नऊ कोटींची बिले कामे न करता काढल्याचा” सनसनाटी आरोप आज आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.

#EknathKhadse #SharadPawar #NCP #Muktainagar #Jalgaon #ChandrakantPatil #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narendra Modis Swearing Ceremony | मोदींच्या मंत्रीमंडळात यांची लागू शकते वर्णी

News Desk

“भाजपचे नेते, मंत्र्यांना ‘अग्निपथ’ योजनेबद्दल काहीही माहिती नाही”- Jitendra Awhad

News Desk

शेतकऱ्यांना दिलासा देत ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय! राजू शेट्टींनीही मानले आभार

News Desk