HW News Marathi
व्हिडीओ

हिवाळी अधिवेशनात Nawab Malik करणार मोठा धमाका! थेट BJP नेत्यांना आव्हान

काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एक गंभीर आरोप केले होते. कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीत एक आंतरराष्ट्रीय माफिया त्याच्या मैत्रिणीसोबत सहभागी झाला होता. हा दाढीवाला माफिया समीर वानखेडे यांचा मित्र आहे. सीसीटीव्ही फूटेज जाहीर झाल्यास ते सहज समोर येईल. असं मलिक म्हणाले होते. आणि आता स्वतः नवाब मलिक यांनी स्वतःच याबाबत खुलासा केलाय.

#NawabMalik #SameerWankhede #BJP #MVA #MaharashtraPolitics #NCB #AryanKhan #AryanKhanBail #ShahrukhKhan #DrugsCase #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भगवाच नाही, तर Yogi Adityanath यांनी मॉडर्न कपडे सुद्धा घालावेत: Husain Dalwai यांचं अजब विधान

News Desk

Rahul Bondre Congress | बुलढाणा काँग्रेसचे राहुल बोंद्रे भाजपऐवजी शिवसेनेत जाणार ?

Arati More

Hw Exclusive Dr. Avinash Bhondwe | डॉक्टरांवर हल्ले का होत आहेत ?

Arati More