HW News Marathi
व्हिडीओ

“मुंबईची Film City योगी उत्तर प्रदेशला पळवून नेतील” – Rohit Pawar

Rohit Pawar on Film City: महाराष्ट्र राज्यातून या आधी काही मोठे प्रोजेक्ट बाहेरच्या राज्यात गेले असून आता मुख्यमंत्र्यानी राज्यावर लक्ष ठेवावे करण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांचे लक्ष मुंबई मधील सर्वात मोठ्या असणाऱ्या चित्रपट उद्योगावर वर नजर आहे. त्यामुळे तो उद्योग बाहेरच्या राज्यात जाऊ नये याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष ठेवावे असा सल्ला राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिलाय.

#SharadPawar #RohitPawar #YogiAdityanath #FilmCity #UP #Maharashtra #DadasahebPhalke #Goregaon #NCP #Karjat #Jamkhed #UttarPradesh #AjitPawar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री नाही आले म्हणून देवीचं विसर्जनच केलं नाही; MNS संतप्त

News Desk

स्वराज्य’ संघटना भविष्यात राजकीय पक्ष होणार का?, काय म्हणाले Chhatrapati Sambhajiraje?

News Desk

Mission “Shakti” | अंतराळात “भारताचा सर्जिकल स्ट्राइक”

News Desk