HW News Marathi
व्हिडीओ

NCP – Manse Alliance | फक्त लढ म्हणा…

आजच्या घडीला कोकणापासून विदर्भापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत खेड्यातील पारापासून ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत आणि दिल्लीतील राजकीय वर्तुळापर्यंत सर्वाधिक चर्चेत असलेले राजकीय नेतृत्व म्हणजे शरद पवार आणि दुसरीकडे काकांसारखं व्यक्तिमत्व, बोलण्याची ढब, आक्रमकता यामुळे बाळासाहेब ठाकरेंची शैली असणारे राज ठाकरे. विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे राज ठाकरे आणि त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणिकीत पाठींबा देणारे राज ठाकरे आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यामातुन व्यक्त होत आले आहेत. आपण त्यांच्या व्यंगचित्रांचा आलेख पाहीला तर गेल्या ५ वर्षात मोदी सरकार विरोधी व्यंगचित्र अभियान राज यांनी चालवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane यांच्या Juhuमधील बंगल्यावर Mumbai मनपाची कारवाई; पुन्हा बुलडोझर चालणार?

News Desk

“मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे”

News Desk

Prakash Ambedkar- Sharad Pawar वादात भाजपचा लाभ…Uddhav Thackeray सोडणार MVA ची साथ???

News Desk