HW News Marathi
व्हिडीओ

पोलिसांशी गैरवर्तन राष्ट्रवादीच्या आमदाराच्या अंगलट!; Raju Karemore यांना अटक

राष्ट्रवादीचे एक आमदार आता चांगलेच अडचणीत आले आहेत. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांना अटक करण्यात आली आहे. कारेमोरे यांच्या व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे आमदार कारेमोरे यांनी ३१ डिसेंबर रोजी थेट पोलिस स्टेशन गाठत धिगांना घातला होता.

#SharadPawar #RajuKaremore #NCP #MaharashtraPolitics #NCPMLA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुंभकर्णाचं अभिनंदन!;मराठी पाट्यांबाबतच्या निर्णयानंतर MNSचा ‘ठाकरे सरकार’वर हल्लाबोल

News Desk

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकासआघाडीने घेतले ‘हे’ ५ मोठे निर्णय!

News Desk

Kolhapur- Shivsena | कोल्हापुरमध्ये भगवा..! बाळासाहेबाचे स्वप्न साकार …

News Desk