HW News Marathi
व्हिडीओ

NCP MP Udayan raje bhosle | उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये नेमका वाद काय आहे?

एकच पक्षात राहून विरोधक असणारे आमदार शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यात आज मनोमिलन झाल.

सातारा नगरपालिका निवडणुकीत त्यांच्याता वादाची ठिणगी पडली आणि हा वाद कायमच धुमसत राहिला. मग कधी टोलनाक्याचं व्यवस्थापन असो किंवा दारुचं दुकान हटवण्याचा वाद असो. दोन्ही बंधूराजे एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं अनेकवेळा तणावाचे प्रसंग निर्माण झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Sharad Pawar म्हणाले, २०२४ मध्येही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री”; Jitendra Awhad यांचा गौप्यस्फोट

News Desk

“राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न”, Raut यांचा आरोप

News Desk

अखेर Anil Parab यांच्या रिसॉर्टवर Kirit Somaiya यांचा हातोडा पडणार; मुख्यमंत्र्यांनीही दिली परवानगी

Manasi Devkar