HW Marathi
News Report

NCP Parth Pawar |मावळमधून पार्थ पवार तर शिरूरमधून अमोल कोल्हे !


१७व्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी आज (१५ मार्च) यादी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीने ५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बहुचर्चित अशा मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार तर शिरूर मतदारसंघातून अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.#NCP #Parthpawar #Amolkolhe

Related posts

संसदेवरील हल्याला आज १७ वर्ष पूर्ण

Atul Chavan

अमृतसर दुर्घटना- चूक लोकांचीच

Atul Chavan

Watsapp ban |Watsapp बंद होणार का ?

Arati More