HW News Marathi
व्हिडीओ

Loudspeaker च्या भूमिकेवर हिंदू समाज सर्वात जास्त नाराज! – Sanjay Raut

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शनिवारी माध्यमांनशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, लाऊडस्पिकरचा मुद्दा महाराष्ट्रात संपला आहे. कायद्यानुसार काम केले जाईल. महाराष्ट्रात शांतता आहे. माहौल बिघडवण्याचं काम काही लोक करत आहेत. त्यामुळे लाऊडस्पिकरबाबत संपूर्ण देशाकरता एक निती तयार झाली पाहिजे. लाऊडस्पिकरच्या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज हिंदु समाज आहे, असं राऊत यांनी म्हंटलं आहे.

#SanjayRaut #Loudspeaker #Shivsena #BJP #MNS #RajThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rahul Bondre | बुलढाणा काँग्रेसचे राहुल बोंद्रे भाजपच्या वाटेवर ?

Gauri Tilekar

सचिन वाझेंना NIA कडून अटक ! NIA ने केले गंभीर आरोप…

News Desk

“Dhangar समाजासाठी महा-बजेटमध्ये भरीव तरतुद”- Devendra Fadnavis

News Desk