HW News Marathi
व्हिडीओ

देवेंद्र फडणवीस हे लबाड, दगलबाज आणि कपटी! राष्ट्रवादीकडून सडकून टीका…| DevendraFadnavis | AnilBote

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मी केवळ ब्राह्मण समाजाचा असल्याने माझ्यावर टीका केली असे वक्तव्य करणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल बोटे यांनी सुनावले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक ब्राह्मणांनी योगदान दिले मात्र कोणी आपली जात दाखवली नाही असे म्हणत बोटे यांनी खडे बोल सुनावले आहे.
#SharadPawar #AnilBote #DevendraFadnavis #BJP #NCP #MarathaReservation #Mahavikasaghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंचवड जागेसाठी शिवसेना इच्छुक! – संजय राऊत

News Desk

Nitesh Rane | नितेश राणेंना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी..

Arati More

Sanjay Raut यांचा पडळकर-खोत यांच्यावर हल्लाबोल!

News Desk