लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर विविध वृत्त वाहीन्यांनी आपले एक्झिट पोल प्रसिद्ध केले. त्या एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपयुतीला चांगल्या जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आला आहें. मात्र या एक्झिट पोलनुसार निकाल न लागता प्रत्यक्ष निकाल काही वेगळे येतील असा विश्वास विरोधकांनी व्यक्त केला आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्य़ाशी संपर्क साधला असाता त्यांनी एक्झिट पोलच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. #NawabMalik #NCP #Elections2019 #exitpoll2019 #VanchitBahujanAghadi
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.