HW News Marathi
व्हिडीओ

“महाराजांना अभिवादन करायचंय ना? मग प्रांगणात जा”; Shivjayanti वरून विधीमंडळात Ajit Pawar भडकले

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र जल्लोष असतो. दरवर्षी मोठ्या आतुरतेने शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट बघत असतात. मात्र शिवप्रेमींमध्ये वेगवेगळे गट आहेत. काही जण तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करतात. महाराष्ट्रात शिवजयंती आणि तारखेचा वाद हा खूप जुना आहे. तर सोमवारी विधानभवनात सुद्धा तारखेप्रमाणं आणि तिथीप्रमाणं हा शिवजयंतीचा वाद पोहोचला आहे.

#Shivjayanti #ChhatrapatiShivajiMaharaj #AjitPawar #SudhirMungantiwar #UddhavThackeray #BJP #Shivray #MumbaiAirport #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; शिवसैनिक आक्रमक

News Desk

Narayan Rane यांच्या पत्नी Nilam Rane ,मुलगा Nitesh Rane यांच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर centre government ने काढले ?

News Desk

Sanjay Raut काय बोलतात हे फक्त Uddhav Thackeray यांनाच कळते!; Kirit Somaiya यांची बोचरी टीका

News Desk