HW News Marathi
व्हिडीओ

पूजा चव्हाण प्रकरणात नव्या व्यक्तीची एण्ट्री, तपासाला कलाटणी मिळणार?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून (Pooja Chavan Case) राज्यभरात मोठी सुरू चर्चा आहे. याप्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Shivsena Leader Sanjay Rathod) यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने सरकार अडचणीत सापडले. मात्र अद्याप संजय राठोड यांच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने टीकेची झोड उठली आहे. अशातच आता राठोड यांच्या अडचणी वाढवणारी घडामोड घडली आहे.पूजा चव्हाण प्रकरणात पहिला तक्रार अर्ज करण्यात आला आहे. पुण्यात स्वरदा बापट यांनी ही तक्रार केली आहे. मात्र अद्याप पोलिसांकडून स्वरदा बापट यांनी याप्रकरणी केलेली तक्रार दाखल करून घेण्यात आलेली नाही. ही तक्रार दाखल झाल्यास मंत्री संजय राठोड यांच्यासाठी हा मोठा धक्का असू शकतो.

#PoojaChavan #Sanjayrathod #UddhavThackeray #Swardabapat #BJP #Chitrawagh #Pune #Shivsena #devendrafadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jitendra Awhad | आव्हाडांच्या लोकांकडून ‘त्या’ तरुणाला जबर मारहाण, नेमकं प्रकरण काय ?

Gauri Tilekar

कास बांधकामप्रश्नी स्थानिकांच्या पाठीशी उभे राहून मुख्यमंत्र्याना भेटणार – Shivendra Raje Bhosale

Manasi Devkar

Harshwardhan Patil Vs Supriya Sule | सुप्रिया सुळे म्हणतात, इंदापूरच्या जागेचं अजून ठरलचं नाहीये..

Arati More