HW News Marathi
व्हिडीओ

बीडच्या शेतकऱ्याची कमाल! दुष्काळावर मात करण्यासाठी चक्क दीड एकरात खणली विहीर|

सततचा दुष्काळ अन अवकाळी अतिवृष्टी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाचं पूजलेलं आहे. यामुळं इथला शेतकरी नेहमी अस्मानी अन सुलतानी संकटात पिचला जात आहे. मात्र या नेहमीच्या दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी, एका शेतकऱ्याने अजबचं नाद केलाय. तब्बल दीड एक्कर शेतामध्ये, 2 कोटी रुपये खर्च करून विहीर बनवलीय. यामुळं आता 3-4 वर्ष जरी पाऊस झाला नाही, तरी जवळपास 50 एक्करवर शेती बागायती होऊ शकते. पाहुयात दुष्काळी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रात सर्वांत मोठी विहीर म्हणून नोंद ठरु शकणाऱ्या, नाद खुळ्या ” शेतकऱ्याची कशी आहे ती विहीर ?

#PankajaMunde #DhananjayMunde #Beed #BeedFarmer #Maharashtra #Drought #BeedPolitics #BeedNews #FarmersIssue

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरटीआयचा परिणाम, विधानसभेमध्ये भरले रिक्त पद

Atul Chavan

Sharad Pawar, Dhananjay Munde | पवारसाहेब धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री करा!,७५ वर्षीय आजोबांची मागणी

News Desk

बीड राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर! मुंडेंचे निकटवर्तीय BajrangSonwane यांना डावललं,कार्यकर्ते नाराज

News Desk