HW News Marathi
व्हिडीओ

ब्रेकींग ! एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा NIA च्या ताब्यात,अटकेची शक्यता..

एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ताब्यात घेतले आहे. एनआयएने शर्मांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे

#pradeepsharma #police #antiliacase #mumbai #mansukhhiren #shivsena #sachinwaze

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अधिवेशन,निवडणुका होतात मग MPSC परीक्षा का नाही? ठाकरे सरकारचा सर्वस्तरांतून निषेध!

News Desk

विरोधकांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ! – Eknath Shinde

News Desk

“आधी कपडे घालायला शिका मग…”, Chitra Wagh पुन्हा भडकल्या

News Desk